10 AUG

कळसुबाई शिखर चढण्याचा एक थरारक अनुभव

Shantilal Mundhe 5 Comments
खर तर माझा अनुभव शेअर करायच म्हणलो तर शिखर चढून जेवढे आता पाय दुखत आहेत, तेवढेच नंतर हात दुखू लागतील टायपिंग करून 😅 माझा तर हा ट्रेकिंग चा पहिलाच अनुभव होता माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढं पायाने चाललो असेल... अर्धे अंतर चढून जेव्हा वर आलो आणि वर पाहिले तर आजून अर्धे तसच दिसत होते, तेव्हा तिथूनच खाली जावे अस वाटत होते. पण जेव्हा वरून खाली येते होते ते अंध आणि अपंग व्यक्ती आहेत म्हणल्या नंतर त्याच्या कडे पाहून जे प्रोत्साहन भेटले ते वरती जाऊनच नंतर थांबल्या गेलो... निसर्गाच्या सानिध्यात गेल्या नंतरच आपली काय आवकात आहे निसर्गापुढे ते लक्षात आले...अनुभवासोबतच काही फोटो देखील share करत आहे... सोबतच विशेष करून आनंद सरांचे खरच खूप आभार मानायचे की त्यांच्या मुळे हा अनुभव घेता आला... आणि सोबतच आमचे मावस बंधू हरीश सोनवणे सर, डॉ.वि.ल.चोले सर, संतोष सुतार सर आणि प्रमोद बोरे सर म्हणजे आमचा बीडचा ग्रुप 😎🤗 thank u भावांनो ..तुमच्या मुळेच शक्य झाले हे love u

Thank You

Shantilal Mundhe

User Comments

360 Explorer

Reply 1 year Ago

Thank you

Leave A Comment