Sub-Total : $293.73
Total : $356.15
Sub-Total : $293.73
Total : $356.15
नमस्कार आनंद सर आणि सर्व मित्र मंडळी मी शालिनी आचार्य अलिबाग येथे राहते. खरंतर आनंद सरांना मी आधीपासून वृत्त्त पत्रे याच्या मधामातून ओळखत होते.अगदी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले तेव्हापासून.त्यांनतर ही त्यांच्या बातम्या मी कात्रण कापून वहीत चिटकवून ठेवले होते.नंतर फेसबुक च्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करता आला. माझ्या मुलींनाही मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या.त्यामुळे आम्हाला तिघिनाही कळसूबाई ट्रेक ला यायचे होते.पण काही कारणास्तव येता आले नाही.मात्र मी आर्या श्रेया ला पाठवले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि आपले सगळ्यांचे अनुभव फारच छान आहेत.माझ्या मुलींना खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन मिळालं.आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक आनंददायी अनुभव आहे त्यांच्यासाठी..... अक्षया मॅडम,हर्षदा मॅडम,आनंद सर आणि सगळ्या टीम चे मनःपूर्वक धन्यवाद..
Thank YOu..
शालिनी आचार्य, अलिबाग
360 Explorer
Reply 1 year AgoThank you